
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक, अभिनेता निक जोनास आज १ डिसेंबर २०१८ रोजी जोधपूरमधील उमेद भवन पॅलेसमध्ये ख्रिश्चन पद्धतीने विवाहबद्ध झाले. त्यानंतर उद्या भारतीय पद्धतीने लग्न होणार असून तत्पूर्वी प्रियांकाचा 'मेहंदी समारंभ' पार पडला. या कार्यक्रमातली ही खास क्षणचित्रे...
from Maharashtra Times https://ift.tt/2RtuSbC
Post a Comment