
एखाद्या संस्थेत बॉस आपल्या कनिष्ठांना सापत्न वागणूक देत असेल तर, याचा अर्थ असा होत नाही की, ते कनिष्ठ कर्मचारी भविष्यात बॉससारखेच वागतील. याउलट, त्याचा सकारात्मक परिणामही इतरांवर होऊ शकतो. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी बॉसनं कसं वागू नये, हे ते शिकतील आणि एक चांगला बॉस म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतात, असं एका अभ्यासातून समोर आलंय.
from Maharashtra Times https://ift.tt/2QcH2ZU
Post a Comment