पालकमंत्री राम शिंदेंचा शेतकऱ्यांना अजब सल्ला

अहमदनगर: पाथर्डीच्या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा-पाण्याची सोय होत नसल्याची तक्रार पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडे केली. मात्र पालकमंत्र्यांनी त्यांना अजब सल्ला दिला. शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे चारा छावणीची मागणी केली होती. मात्र, या समस्येवर उपाय सुचवताना पालकमंत्री राम शिंदे यांनी दिला अजब सल्ला दिला. पाहा व्हिडिओ...

from Maharashtra Times https://ift.tt/2rmO0wC

No comments

Powered by Blogger.