पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल उशिराने
मुंबई : ट्रॅक दुरुस्ती करणारे टॅम्पिंग मशीन पालघरजवळ रुळावरुन घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकलसेवा आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तासाच्या विलंबाने धावत आहेत.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
from Maharashtra Times https://ift.tt/2zBfUts
from Maharashtra Times https://ift.tt/2zBfUts
Post a Comment