
६ डिसेंबर या दिवस महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतो. या दिवशी मुंबईतील चैत्यभूमी येथे देश-विदेशातून लाखो आंबेडकर अनुयायी महामानवाला अभिवादन करण्यासाठी येतात. महापरिनिर्वाण दिनानिमित्त जाणून घेऊया बाबासाहेबांचे मौलिक विचार.
from Maharashtra Times https://ift.tt/2KWOum5
Post a Comment