बिनधास्त, बेधडक 'आयटम गर्ल' राखी सावंत लग्न करतेय. दीपक कलाल या तरुणासोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. येत्या ३१ डिसेंबरला हे दोघंही लॉस एन्जलिसमध्ये विवाहबद्ध होणार आहेत. from Maharashtra Times https://ift.tt/2zxhdto
Post a Comment