
ढोलकीचा ठेका आणि लावणीचा ठसका, अत्यंत मोहक अदांनी अवघ्या महाराष्ट्राला लावणीची भुरळ घालणारं नाव म्हणजे...सुरेखा पुणेकर. लावणीला मान सन्मान मिळवून देणाऱ्या आणि कलेशी इमान राखणाऱ्या सुरेखाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
from Maharashtra Times https://ift.tt/2DOecaZ
Post a Comment