पाहा व्हिडिओ: मुलीने असा वाचवला आईचा जीव

मुंबई: जोगेश्वरी स्थानकाजवळ लोकलखाली आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचा महिलेचा प्रयत्न तिच्या मुलीने हाणून पाडला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावेळी दोघीही जखमी झाल्या. त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दरम्यान, आईची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय.

from Maharashtra Times https://ift.tt/2Q5xEqQ

No comments

Powered by Blogger.