'थलैवा'चा २.० आला; चाहत्यांची दिवाळी

जनीकांत यांचा चित्रपट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी जणू उत्सवच,आजपासून चित्रपटगृहांत झळकलेला '२.०' देखील यास अपवाद नाही. हा चित्रपट पाहण्यासाठी चेन्नई, मुंबईत सिनेरसिकांची झुंबड उडालीय.

from Maharashtra Times https://ift.tt/2RirjVL

No comments

Powered by Blogger.