फोटोगॅलरी: भारतीय समाजात गोत्राचे महत्त्व?

ज्या गोत्राविषयी सर्वसाधारणपणे आपण ब्राम्हणाकडून ऐकतो, ते अचानक निवडणुकांचे वारे वाहत असल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्यांदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आपले गोत्र सांगितल्याने पुन्हा हा शब्द चर्चेत आला आहे. गोत्र म्हणजे नेमकं काय, याची सुरुवात कशी झाली, याचे महत्त्व अधिक का आहे? सांगत आहेत अश्विनी शास्त्री

from Maharashtra Times https://ift.tt/2TUWYOU

No comments

Powered by Blogger.