फोटो: आयुष्यात थ्रिल हवंय? हे लक्षात ठेवा!

पॅराग्लायडिंग करताना पॅराशूटचा दोर तुटून झालेल्या अपघातात पॅराग्लायडरचा मृत्यू, तर एक पर्यटक गंभीर जखमी झाल्याची घटना पश्चिम बंगालमधील कालिम्पोंग इथं घडली. त्यानंतर आयुष्यातील हे थ्रिलिंग किती जिवघेणं असू शकतं हे समोर आलं आहे. थ्रिलिंग आयुष्य हवं असल्यास लक्षात ठेवण्याचे काही कानमंत्र:

from Maharashtra Times https://ift.tt/2AzLpna

No comments

Powered by Blogger.